वाराणसी आगमन व हॉटेल चेक-इन
12:50
Details
कोल्हापूर येथून एक थांबा असलेल्या विमानाने वाराणसीकडे प्रयाण. दुपारी १२:५० वाजता वाराणसी विमानतळावर आगमन. विमानतळावरून वाहनाने हॉटेलकडे प्रस्थान. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर दुपारचे भोजन करून चेक-इन करणे. प्रवासाचा थकवा दूर करण्यासाठी काही वेळ विश्रांती. रात्री वाराणसी येथे मुक्काम.




