Marklet
श्री नेक्स्टपावर लिथियम आयन पॉस्फेर्ट बॅटरी

page

श्री नेक्स्टपावर

उत्पादनाची माहिती

या उन्हाळ्यात लाईट जाण्याच्या चान्सेस जास्त असल्यामुळे उन्हाने तर हैराण होणारच आहे... पण त्यात लाईटही जाणार आहे! मात्र एकमेव सोल्यूशन राहणार आहे... ते म्हणजे कोल्हापूरमध्ये श्री नेक्स्ट पावर यांनी आणलेली नवीन टेक्नॉलॉजीची लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी. ही बॅटरी आपल्याला लाईफ लॉग साठी आणि झिरो मेंटेनन्स साठी ओळखली जाते. #लिथियमआयनबॅटरी #श्रीनेक्स्टपावर #कोल्हापूर

सर्वात महत्त्वाची ही बॅटरी एका मराठी माणसाने बनवले असून ती मेक इन महाराष्ट्र आहे.

स्मार्ट BMS

सुरक्षित, कार्यक्षम आणि स्मार्ट

उत्पादक

एका मराठी माणसाने बनवलेली

लॉग लाईफ

अधिक काळ टिकणारी बॅटरी

झिरो मेंटेनन्स

कोणतीही देखभाल नको

ब्रँड

मेक इन महाराष्ट्र

Address

तळशी फाटा, ता राधानगरी, गारगोटी कोल्हापूर मेन रोड

व्हॉट्सअप करा8999277399
कॉल करा8999277399Copy number