टूर पॅकेज
काश्मीर टूर
5 रात्री 6 दिवस (पुणे/मुंबई ते काश्मीर). रेल्वे प्रवास मध्ये अधिकचे दिवस वाढतील..
प्रवास कार्यक्रम (Itinerary)
- 1Day 1 – श्रीनगर आगमन• श्रीनगर एअरपोर्ट आगमन • हॉटेल चेक-इन • संध्याकाळी डल लेक शिकारा राईड • मुगल गार्डन भेट • रात्री श्रीनगर मुक्काम
- 2Day 2 – श्रीनगर ते सोनमर्ग• नाश्त्यानंतर सोनमर्ग प्रस्थान • थाजीवास ग्लेशियर भेट • फोटो पॉइंट्स आणि नदीकिनारी वेळ • संध्याकाळी श्रीनगर परत • श्रीनगर मुक्काम
- 3Day 3 – गुलमर्ग डे ट्रिप• गुलमर्ग प्रस्थान • गोंडोला राईड (स्वखर्चाने) • स्नो अॅक्टिव्हिटीज / ATV / स्कीइंग • संध्याकाळी श्रीनगर परत • श्रीनगर मुक्काम
- 4Day 4 – पहलगाम• पहलगाम प्रस्थान • बेटाब व्हॅली, आरू व्हॅली भेट • लिडर नदी परिसर दर्शन • पहलगाम मुक्काम
- 5Day 5 – पहलगाम ते श्रीनगर• सकाळी फ्री टाइम / लोकल मार्केट • श्रीनगर परत • हाउसबोट चेक-इन • काश्मिरी डिनर आणि रिलॅक्स टाइम • हाउसबोट मुक्काम/ हॉटेल
- 6Day 6 – परतीचा प्रवास• नाश्ता • एअरपोर्ट ड्रॉप • परती चा प्रवास • टूर समाप्त
प्रमुख ठिकाणे (Day 2)
Sonamarg, Thajiwas Glacier
प्रमुख ठिकाणे (Day 4)
Pahalgam, Betaab Valley, Aru Valley
प्रमुख ठिकाणे (Day 1)
Dal Lake, Mughal Gardens
प्रमुख ठिकाणे (Day 3)
Gulmarg, Gulmarg Gondola
प्रमुख ठिकाणे (Day 5)
Houseboats on Dal Lake
पॅकेज पर्याय आणि दर
1 Economy / Budget (स्लीपर ट्रेन)
1 Economy / Budget (विमान प्रवास)
2/3 स्टार हॉटेल, स्लीपर ट्रेन, नाश्ता, जेवन, साईटसीन वाहन
2 Premium / comfort (AC ट्रेन)
2 Premium / comfort (विमान प्रवास)
3/4 स्टार हॉटेल, AC 3टीयर ट्रेन,नाश्ता,जेवन, साईटसीन वाहन
3 Luxury / Elite (AC ट्रेन 3 टियर)
3 Luxury / Elite (विमान प्रवास)
4/5स्टार हॉटेल, AC ट्रेन प्रवास, नाश्ता,जेवण, Private वाहन
पॅकेजमध्ये समावेश
रिटर्न विमान तिकीट / ट्रेन तिकीट, हॉटेल + हाउसबोट स्टे, नाश्ता व रात्रीचे जेवण, शिकारा राईड, सर्व ट्रान्सफर, साईटसीईंग…
समाविष्ट नसलेले
दुपारचे जेवण, गोंडोला तिकीट, पोनी राईड / ऍक्टिव्हिटी, वैयक्तिक खर्च
पत्ता
Royal route tours, कात्रज पुणे 46