
महत्त्वाची डिजिटल प्रक्रिया
सर्व शासकीय योजना आता एकाच कार्डवर!
Welcome to Online e-seva kendra
Providing essential digital and citizen services efficiently in one place. सर्व ऑनलाईन कामे करून मिळतील
Maha ID चे महत्त्वाचे फायदे
• सरकारच्या सर्व योजना व सेवांचा एकाच ठिकाणी लाभ. • शासकीय योजनांसाठी पात्रता तपासणी अधिक सोपी. • विविध शासकीय योजनांचा अर्ज व लाभ घेणे आता एका आईडी द्वारे. • डिजिटल पद्धतीने नागरिकांना मिळणारी सोय. • योजनांचा लाभ झटपट आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध.
विशेष फायदे
• मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनासाठी ऑनलाइन अर्ज करता येत Maha ID आवश्यक! • शेकीपलट, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन यांसारख्या पशुपालन योजनांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी Maha ID तयार ठेवये. सातबारा फार्मर आयडी, इश्रम कार्ड, लाडकी बहीण केवायसी, लेक लाडकी योजना, सर्व ऑनलाईन करून मिळेल
आवश्यक: Maha ID नोंदणीसाठी सहाय्य उपलब्ध!
- 1१Maha ID नोंदणी संख्या
- 2२Maha ID सोबत मिळवले देखे
- 3३डिजिटल कार्ड डाउनलोड करण्याचे देखे